मराठी भावगीतांच्या दुनियेतील एक प्रतिष्ठेच आणि लाडक नाव म्हणजे अरुण दाते.त्यांनी गायलेली युगल गीते म्हणजे जणू वसंताचा मोहोर.अरुण दातेंची जशी एकल गाणी प्रसिद्ध आहे तशीच युगल गीते सुद्धा ,विशेषत: अनुराधा पौडवाल यांच्या सोबतची त्यांची काही गाणी विशेष गाजली..नावारूपाला आली.या अति उच्च कोटीच्या गायकाला सादर प्रणाम.
त्यांची हि मोजकी आणि सुप्रसिद्ध १२ गाणी.
गीत :दिल्या घेतल्या वचनांची…
गीत :मान वेळाउणी धुंद बोलू नको…
गीत :डोळे कश्या साठी…
गीत :भेट तुझी माझी स्मरते…
गीत :डोळ्यात सांजवेळी…
गीत :दिवस तुझे हे फुलायचे…
Pages: 1 2