ओळख…

मी कुशल,
एक पुस्तकी किडा आणि ठार संगणक वेडा असा काहीसा मिश्रित मनुष्य.

‘तबला’ आणि भावगीतांचा निस्सीम चाहता.
लेखनाची आवड असलेला ,पण ब्लॉगिंग ला नुकतीच सुरुवात केलेला.
बघू हा ‘लेखनप्रवास’ कुठवर जातो ते !

व्यक्त आणि अव्यक्त यांचा सुवर्णमध्य साधण्यासाठी हा ‘शब्दातीत’ चा प्रयोग.
काही गोष्टी सांगितल्या जातात…काही मनातल्या कुपीत राहतात…तर काही बोलण्याऐवजी  शब्दांमध्ये व्यक्त करण्यास सोप्या जातात .
ह्या सर्व गोष्टींचा मिलाफ करण्याचा हा प्रयत्न !

4 thoughts on “ओळख…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s